सकाळ – भारतीय टेनिस तारका सानिया मिर्झाची आर्थिक परिस्थिती ‘हलाखी’ची असून, तिच्या नावाचा समावेश चक्क सरकारदफ्तरी ‘दारिद्रयरेषेखालील’ कुटुंबात करण्यात आला आहे. तसेच गरीबांसाठी तयार करण्यात आलेल्या रेशनकार्डातही तिचे नाव नोंदविण्यात आले असून, त्या नावाचा चक्क फोटोपासही असल्याचे आढळून आले आहे.
हे तर काहीच नाही, याशिवाय तिचे लग्नही झाले असून, एक वीसवर्षीय तरुण तिचा नवरा असल्याचे या कागदपत्रांत नमूद करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे सरकारी कारभारावर पुनश्च प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. Read the rest of this entry »
Archive for 2009|Yearly archive page
सानिया मिर्झा दरिद्र्य रेषेखाली
In बातमी on जून 25, 2009 at 4:49 pmराज्याच्या हितासाठी निर्दयपणे सत्ता राबवेन
In म. टा. खास on जून 23, 2009 at 6:15 pmमहाराष्ट्र टाइम्स : राज्य आणि प्रशासन यांच्यावर नियंत्रण नसलेल्या राजकारण्यांनी देशाची संपूर्ण वाट लावली आहे. माझ्याकडे राज्याची सत्ता आली तर, ती राज्याच्या हितासाठी निर्दयपणे राबवेन, अशी थेट भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘स्टार माझा’च्या परिसंवादात मांडली. त्याचवेळी इतर राजकीय नेत्यांनी मात्र राज्याच्या विकास आणि समृद्धीचे मनोहारी रुप मांडत २०२० मधील राज्याचे चित्र रेखाटले.
Read the rest of this entry »
5 लाख भय्ये !!!
In बातमी on जून 5, 2009 at 6:54 सकाळीमटा ऑनलाइन वृत्त: गेल्या पाच वर्षांत परराज्यांतून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्यांच्या यादीत उत्तर प्रदेशी आणि बिहारींची संख्या सर्वाधिक असल्याची आकडेवारी खुद्द राज्य सरकारनंच आज विधिमंडळात सादर केली आहे. त्यामुळे मनसेचं, राज ठाकरेंचं परप्रांतियांविरोधातलं आंदोलन अकारण नव्हतं, यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालंय.
Read the rest of this entry »
कशाला निर्माण करताय जातीय तेढ ?
In बातमी on मे 26, 2009 at 12:28 pmछत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात उभे करायचे असे आपल्या राज्य सरकारने ठरवले आहे. या साठी त्यांनी वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या आहेत. त्यातली एका समितीच्या अध्यक्ष पदावरून बाबासाहेब पुरंदरे यानं हटाव अस काही संघटना सरकार वर दबाव आणत आहेत.
खरच तुम्हाला अस वाटत की बाबासाहेब पुरंदरे एक जातीयवादी माणूस आहे? Read the rest of this entry »
हिंदुत्व देशाला मारक कस असु शकेल ?
In बातमी on मे 9, 2009 at 8:16 pmआपल्या देशात कोणीही उठाव आणि काहीही बोलाव , मग ते चुकीचे असो की बरोबर याचे भान मात्र नाही. देशाचा विकास हा महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या इथे रस्ते चांगले नाहीत, विजेचा प्रश्न अधिकच गंभीर होत चाललेला आहे. नोकर्या नसल्याने अनेक जन बेकार आहे. पाणी प्रश्न भेडसावत आहे. आपल्या इथे काही नद्या अशा आहेत की पूर आला की गाव च्या गाव बुडातात. आणि काही ठिकाणी तर पाणीच प्यायला मिळत नाही. आता यावर उपाय एखादा शेंबडा मुलगा देखील सांगेल. पण आमच्या राज्यकर्त्यानं यात काही रस नाही. शेतकरी आत्महत्या करतात, आणि याना क्रिकेट महत्वाचा वाटतो. Read the rest of this entry »
निवडणूक कोणासाठी कशासाठी?
In बातमी on एप्रिल 18, 2009 at 7:52 pmनिवडणूक ही देशाची आहे , आपला देश कसा राहावा याची आहे. आपण आपल्या देशात जे घडताय याला सरकारला दोषी ठरवतो. खर तर आपण दोषी असतो. आपण हे विसरतो की आपण ज्याला निवडून दिले तो कसा सरकार चालवेल. आता हेच बघा ना आपण मागच्या सरकार ला सत्तेवर आणले, मग झाले महागाई वाढली, देशात अनेक ठिकाणी आतिभयानक बॉम्बस्पॉट झाले. मग याला काय आपण जबाबदार आपण सरकारला धरणार. खर तर चुक आपली होती. Read the rest of this entry »
‘मिलिनीअर्स’ राजकारण्यांचे भारतावर राज्य
In बातमी on फेब्रुवारी 20, 2009 at 5:03 सकाळीजिथे ७७ टक्के लोक दरदिवशी जेमतेम २० रुपयांची कमाई करतात आणि सुमारे ३०० मिलिअन जनता जिथे दारिद्र्य रेषेखाली कसेबसे आयुष्य ढकलत आहेत , त्या भारतावर राज्य करणारे खासदार , आमदार , मंत्री आणि मुख्यमंत्री असे राजकारणी मात्र ‘ मिलिनीअर्स लाइफ ’ एन्जॉय करत आहेत.
संसदेतील निम्मे राज्यसभा खासदार आणि एक तृतियांशहून अधिक लोकसभा खासदार करोडपती आहेत , अशी माहिती एका सर्व्हेमध्ये पुढे आली आहे. राज्यसभा आणि लोकसभेतील टॉप टेन खासदारांची एकूण संपत्तीच जवळपास १५०० कोटींच्या घरात आहे. Read the rest of this entry »